आजीवन अन्नदान योजना

अखिल विरार श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान विरार मठ

अन्नदान सर्वश्रेष्ठ दान असे का म्हणतात, तर आपण नामस्मरण करतो, भक्ती करतो, सेवा करतो,
याचा फायदा फक्त स्वतःलाच होतो. अन्नदान केले तर आपण कितीतरी जीवांना तृप्त करू शकतो. आणि जितके जीव तृप्त होतील तितक्या जीवांचे पुण्य आपल्याला मिळते. 21 पिढ्यांचा उतार होतो. त्यामुळे सूर्य, चंद्र आहेत, तोपर्यंत आपले नाव जिवंत ठेवण्यासाठी व आपल्या नावाने आपण या जगात नसताना सुद्धा वर्षातून एक वेळेचे अन्न अनेक जीवांच्या मुखी लागते.
स्वतःचा वाढदिवस,लग्नाच्या वाढदिवस, कोणाच्या स्मरणार्थ आपण अन्नदान करू शकता.
त्यासाठी विरार मठातून आजीवन योजना चालू करण्यात आली आहे. त्यामध्ये एकदाच १५५५१/-रुपये भरायचे आहेत.
तसेच आजीवन योजनेची ही रक्कम दर वर्षी वाढत जाणार आहे.
त्यासाठी तुम्हाला पावती व हमीपत्र देण्यात येईल.

अधिक माहितीसाठी संपर्क करा.
मठ -८००७४८१७०४ / ८७७९३४०८४०

ऑनलाइन देणगीसाठी
अखिल विरार स्वामी समर्थ प्रतिष्ठाण अभुदय को. ऑप. बँक
A /C . 092011100005676
IFSC code – ABHY0065055 येथे पाठवू शकता

आजीवन अन्नदान योजना