गोशाळा उभारण्याचा संकल्प
अखिल विरार श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान विरार मठ
शास्त्रात गोशाळेला व गायदानाला महादान म्हंटले आहे,दान करणाऱ्या व्यक्तीची सर्व पापे दूर होतात
आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो.
सर्व स्वामी भक्तांना नम्रतापूर्वक विनंती करण्यात येत आहे की, विरार मठात गौशाळा बांधण्याचा संकल्प करण्यात आला आहे. जागा घेऊन गोशाळा उभारली जात आहे. तरी त्यासाठी आपल्यासारख्या दानशूर भक्तांनी सढळ हस्ते मदत केल्यास आमचा संकल्प तुमच्या दानातून पूर्ण होईल.
( रुपये ५०००/- ते २५००० व स्वइच्छेने अधिक रक्कम देऊन देणगी देणाऱ्याच्या नावे फलकावर लिहिण्यात येईल.
गोशाळा उभारण्यासाठी सढळ हस्ते दान करणाऱ्या व्यक्तीची नावे वास्तूमध्ये नोंद केली जाईल.
सेवेकऱ्याकडून चेक, ऑनलाईन, कॅशची पावती देण्यात येईल.
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
मठ -८००७४८१७०४ / ८७७९३४०८४०
ऑनलाइन देणगीसाठी
अखिल विरार स्वामी समर्थ प्रतिष्ठाण अभुदय को. ऑप. बँक
A /C . 092011100005676
IFSC code – ABHY0065055 येथे पाठवू शकता