संस्थेची कार्यकारणी समिती

अखिल विरार श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान विरार मठ

कार्यकारणी समिती

मा. श्री . सुधीर दे. तोरस्कर

संस्थापक
मा. संस्थापक श्री.सुधीर दे. तोरस्कर यांनी २०१२ मध्ये काहीच स्वामी भक्त घेऊन एक मंडळ स्थापन केले व उपासने द्वारे लोकांन पर्यंत भक्ती पोहोचली त्यातूनच अनेक भक्तगण तयार झाले. व ८ मार्च रोजी मठाची स्थापना झाली.

मा. श्री. दिनेश गेनू मोरे

कार्याध्यक्ष
आपले मा. कार्याध्यक्ष यांनी संस्थेला दिलेले योगदान हे वाखाणण्याजोगी आहे. आपल्या संस्थेचे नाव हे यांच्या तर्फे सुचविण्यात आले. अश्याचप्रकारे ते अजून हि जोमाने कार्य करत आहेत.

मा. श्री. विठ्ठल दे. जडयार

सेक्रेटरी
मा.संस्थापकयांनी मंडळ स्थापन केल्यानंतर मा.सचिव श्री विठ्ठल दे. जडयार यांची सचिव पदी नेमणूक करून मठ उभारण्यात मोलाचे योगदान दिले. अजूनही ते सचिव पदावर कार्यरत असून मठाच्या उत्कर्षासाठी प्रयत्नशील आहेत.

अजय सुधीर तोरस्कर

उपाध्यक्ष
श्री. अजय सुधीर तोरस्कर हे संस्थेमध्ये उपाध्यक्ष या पदावर एकनिष्ठ काम करत आहेत. सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते मठामध्ये जबाबदारीने वेळात वेळ काढून येतात.

गोपिनाथ गोविंद गोरीवले

सहसेक्रेटरी
श्री. गोपीनाथ गोविंद गोरीवले हे संस्थेमध्ये सहसेक्रेटरी या पदावर रुजू झाल्यापासून एकनिष्ठ काम करत आहेत. मठामध्ये कोणताही कार्यक्रम असला तरी वेळात वेळ काढून ते मठात उपस्थित असतात. मा.संस्थापकानी जी कामे त्याना दिली आहे. ती ते मन लावून करतात.

वैशाली विजय शिंदे

खजिनदार
सौ. वैशाली विजय शिंदे या संस्थेमध्ये खजिनदार या पदावर रुजू झाल्यापासून ते त्या पदाची सर्व कामे एकनिष्ठ पणे करत आहेत. मा.संस्थापकानी जी कामे त्याना देतात ती ते मन लावून करतात.

मनोहर एकनाथ रहाटे

सदस्य
श्री. मनोहर एकनाथ रहाटे हे संस्थेमध्ये सदस्य या पदावर एकनिष्ठ काम करत आहेत. ते जबाबदारीने कामे करतात मठामध्ये आतापर्यंत सर्व मूर्ती संस्थापकांच्या आदेशानुसार त्यांनी जयपूरला जाऊन आणल्या आहेत. मठामध्ये बांधकामाला पण स्वतः सेवा करतात . कार्यक्रमाच्या वेळी देखील उपस्थित असतात. मा.संस्थापकानी जी कामे त्याना देतात ती ते मन लावून करतात.