रुद्राक्ष माहिती

अखिल विरार श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान विरार मठ

आपल्या विरार मठामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी दर पौर्णिमेला एक पंचमुखी रुद्राक्ष रक्कम 121/-रुपये आहे तो दिला जातो.
तो आपण सातत्याने घेत गेलो तर आपल्याकडे जसे रुद्राक्ष जमा होतील तस तसा आपल्याला लक्ष्मीचा वरदहस्त लाभून आपली धनवृत्ती होत जाईल.

अधिक माहितीसाठी संपर्क करा.
मठ -८००७४८१७०४ / ८७७९३४०८४०

ऑनलाइन देणगीसाठी
अखिल विरार स्वामी समर्थ प्रतिष्ठाण अभुदय को. ऑप. बँक
A /C . 092011100005676
IFSC code – ABHY0065055 येथे पाठवू शकता

रुद्राक्ष माहिती

ॐ श्री गणेश ॐ नमः शिवाय
ॐ श्री स्वामी समर्थ ॐ महालक्ष्मी

॥स्थिर लक्ष्मी स्थिर आयुष्य॥

= स्थापना विधी =

१) लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि आयुष्य वाढीसाठी रुद्राक्ष व इतर दिलेल्या वस्तू आपण पूर्व दिशेला स्थापना करावी .
२) रुद्राक्षाला आणि इतर वस्तूला आसन अक्षता व कुंकूचे द्यावे .
३) रुद्राक्षाची स्थापना पैशाच्या ठिकाणी तिजोरी , गल्ला, व्यापाराचे ठिकाण इत्यादी ठिकाणी ठेवूशकता .
४) अगरबत्ती कस्तूरी धूप नैवेद्य अर्पून मनोभावे प्रार्थना करून आपल्या घरी स्थिर राहण्यास भगवंत आणि श्री देवता यांना आमंत्रित करावे .
रोज सकाळी- संध्याकाळ अंगरबत्ती दाखविणे आणि ॐ श्री महालक्ष्मी भ्यो नमः आणि आपल्या सद्गुरूंचा १०८ वेळा जप करावा .
५) दर पौणिमेला नित्यनेमाने मठात येऊन सांय .६ ते ८ या वेळेत येऊन रुद्राक्ष व इतर वस्तू घेऊन जावे . आणि स्थापना करण्यात आलेल्या ठिकाणी ठेवणे .
६)हा संकल्प जास्तीत जास्त करावा .आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आयुष्य आणि लक्ष्मीच्या वाढीसाठी आहे .
७) शंखेखोर स्वभावाने हा संकल्प करू नये . विश्वासासाने जास्तीत जास्त रुद्राक्ष जमा कराल तसे आपले भोग पण कमी होत जातील .
८) रुद्राक्षाची अँडव्हान्स बुकींग करावी . संकल्पामध्ये खंड पाडू नका .
९) मठामध्ये होणाऱ्या वार्षीक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे
१०) कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी केलेला संकल्प हा वाया जात नाही .
॥श्री गुरु सारिखा असता पाठीराखा इतरांची लेखा कोण करी ॥
अधिक माहितीसाठी संपर्क करा= ९९८७५०१७९४/८७७९३४०८४ o / ९१३७३९१४९६
🙏॥श्री स्वामी समर्थ ॥🙏