स्वामी अभिषेक

अखिल विरार श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान विरार मठ

आपल्या देव देवतांना विधियुक्त स्नान घालणे,म्हणजेच अभिषेक करणे. हे मोठे पुण्यादायी व इच्छित मनोकामना पूर्ण करणारे कर्म आहे. आपल्या इष्ट देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी, त्यांना शांत करण्यासाठी,अभिषेक केला जातो.
अभिषेक हा शास्त्रशुद्धच केला पाहिजे. मठातील/ मंदिरातील मूर्ती या चैतन्यमय,शास्त्रशुद्धच असतात.
त्या वातावरणातील अति ऊर्जेचे काम स्वतःकडे शोषून त्याने अभिषेक केला. किंवा ज्याचे नावे केला त्याच्याकडे सकारात्मक लहरी सोडतात. म्हणून विरार मठातून एका व्यक्तीसाठी 501/-रुपये आणि कुटुंबाच्या नावाने अभिषेक करायचा असेल तर 751/-रुपये देणगी देऊन स्वतःच्या किंवा दुसऱ्या कोणाच्या नावाने अभिषेक करायचा असेल तर तो करण्यात येतो.

अधिक माहितीसाठी संपर्क करा.
मठ -८००७४८१७०४ / ८७७९३४०८४०

ऑनलाइन देणगीसाठी
अखिल विरार स्वामी समर्थ प्रतिष्ठाण अभुदय को. ऑप. बँक
A /C . 092011100005676
IFSC code – ABHY0065055 येथे पाठवू शकता

स्वामी अभिषेक