तीर्थयात्रा

दरवर्षीप्रमाणे आपली विरार मठातून देवदर्शन यात्रा आयोजित करण्यात आली आहे तरी ज्या इच्छुक भाविकांना या देवदर्शन यात्रेमध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांनी आपली नावे नोंद करावी .              
 धार्मिक स्थळे

अक्कलकोट - तुळजापूर - पंढरपूर यात्रा

Day(s)

:

Hour(s)

:

Minute(s)

:

Second(s)

₹ ३५०० / प्रत्येक सीट*

  • यात्रा: २५/०१/२०२४

    Event Date

  • नाव नोंदणी: ११/१/२०२४ - २३/०१/२०२४
  • सुविधा- सकाळी चहा नाष्टा - दुपारी जेवण, रात्री जेवण

गाडी सुटण्याची वेळ- शुक्रवार दिनांक- २५/०१/२०२४ रोजी ठीक रात्री ९ वाजता विरार मनवेल पाडा तलाव येथून गाडी सुटेल व रविवारी दिनांक- २७/०१/२०२४ रोजी गाडी विरारला परतीच्या प्रवासाला निघेल.

प्रवासातील सुविधा- सकाळी चहा नाष्टा – दुपारी जेवण, रात्री जेवण

एकूण खर्च-  प्रत्येक सीट ३५००/-  रुपये आकारण्यात आले आहेत
 तसेच ५ ते ८ वर्षातील मुलांचे वेगळ्या सीट घेतल्या नाही आहेत त्याचे जेवणाचे वेगळे १०००/-  रुपये आकारण्यात आले आहेत.

विशेष सूचना

1) देवदर्शनासाठी येते वेळी प्रत्येकाने आपले औषध, स्वेटर, चादर सोबत घेऊन येणे.
2)आरोग्य तपासणी केलेली असणे गरजेचे आहे.
3)तीर्थक्षेत्रांच्या आधारावर पात्रतेचे निकष बदलतात यात्रेकरूंना विशिष्ट धार्मिक किव्हा आरोग्य आवश्यता पूर्ण करणे आवश्यक आहे
4) आधारकार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र ,कोविड चाचणी प्रमाणपत्र,असणे आवश्यक आहे.
5)  यात्रेकरूंनाvराहण्याची व्यवस्था सार्वजनिक हॉल मध्ये करण्यात येईल.लेडीज व पुरुष यांची वेग वेगळे सार्वजनिक हॉल असतील.
6) पुर्ण रक्कम भरल्याशिवाय आसन क्रमांक दिले जाणार नाहीत.
7) सीट रद्द करण्यासाठी उचित कारणा शिवाय पैसे परत दिले जाणार नाही.
8) सीट रद्द करण्याचे मेन कारण तुम्हाला यात्रा जाणाच्या 8 दिवस अगोदर द्यावे लागेल.
9) अधिक माहिती साठी

*संपर्क करा –  9987501794 /8779340840/
+918007481704

अर्ज

 अन्नदान व गुप्तदान हे सर्व श्रेष्ठदान

कार्यक्रम

संस्थापकांचे वाढदिवस

  • कार्यक्रम: ३० जून २०२३

    Event Date

संस्थापकांच्या वाढदिवसानिमित्त झाडे लावण्याचा कार्यक्रम करण्यात आला

दुर्गाष्टमी होमहवन

  • कार्यक्रम: २९/०९/२०२३

    Event Date

दुर्गाष्टमी निमित्त होमहवन चा मठात होणारा कार्यक्रम

नवनागाची मूर्ती स्थापना

  • कार्यक्रम: ८ मार्च २०२३

    Event Date

वर्धापन दिन कार्यक्रम आणि यादिवशी नवनागाची मूर्ती स्थापना करण्यात आली

देव दिवाळी कार्यक्रम

  • कार्यक्रम: १३ डिसेंबर २०२३

    Event Date

देव दिवाळीनिमित्त मठामध्ये सर्व ठिकाणी पणत्या लावण्यात आले

गुरुपौर्णिमा कार्यक्रम

  • कार्यक्रम: ३ जुलै २०२३

    Event Date

गुरुपौर्णिमा निमित्त मठामध्ये पाद्यपूजन चा कार्यक्रम करण्यात आला

दत्त जयंती कार्यक्रम

  • कार्यक्रम: २६ डिसेंबर २०२३

    Event Date

दत्त जयंती निमित्त मठामध्ये अभिषेक व होम हवन करण्यात आले